Ram Navami Shubhechha Sandesh: श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा संदेश

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ram Navami Shubhechha Sandesh in Marathi: श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा – रामनवमी शुभेच्छा संदेश: श्रीराम नवमी शुभेच्छा मराठी | श्री राम जन्मोत्सव शुभेच्छा, रामनवमीसाठी खास स्टेटस, आणि रामनवमी एसएमएस | Shree Ram Navami Chya Hardik Shubhechha | Ram Janmotsav Whatsapp Status images, Quotes, Images, Wishes, Greetings.

Ram Navami Shubhechha Sandesh

Chaitra Shuddha Navami is a very important day according to Hindu calendar. On this date Lord Ramachandra, considered to be the seventh incarnation of Lord Vishnu, was born. This day is called ‘Ramanavami’. This year, Ram Navami will be celebrated on the 10th April. Just as Krishna is said to have been born at 12 o’clock at night, so Lord Rama was born at 12 o’clock in the afternoon when the sun came up on his head. 

Ram Navami is celebrated in many different ways in many places. But in general, turmeric kumkum is offered to the idol of Lord Ramchandra. Then the flowers are blown. Kevada, Champa, Jasmine and Jui flowers are offered to Shri Rama. It is followed by Aarti. On the day of Ram’s birth, Ram Janma Palan is sung. You can send Ram Navami by sharing various messages, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images on the occasion of Ram Navami through social media.

श्री रामनवमी शुभेच्छा संदेश

🚩श्रीरामांची मर्यादा, माता सीतेचे धैर्य,
लक्ष्मणाचे तेज, हनुमानाची भक्ती
आणि भरताचा त्याग आपणास नेहमी शिकवण देत राहो…🚩
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.🎉🎊

श्री राम नवमी निमित्त
आपणास व आपल्या परिवारास
🚩🚩हार्दिक शुभेच्छा!🚩🚩

गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही, भक्तांना देता वरदान तुम्ही, कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही…!

🚩जय श्री राम🚩

रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

🌹प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो 🌹

💥आजच्या या शुभ दिवशी
भगवान श्री रामांना प्रार्थना आहे
त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व तुमच्या कुटुंबावर राहो.💥

💥श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…💥
🚩🚩श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🚩

रामनवमी निमित्त मराठी शुभेच्छा

🪴रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट, राम नवमीच्या शुभेच्छा🪴

गंगे सारखी गोदावरी तीर्थ झाले प्रयाग सर्वात मोठी अयोध्या नगरी जिथे जन्मले प्रभू श्रीराम

🚩एक ही नारा एकही नाम प्रभू हमारा श्रीराम, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩

😊प्रभुराम तुमच्या जीवनात प्रकाश आणो
तुमच्या जीवनाला सुंदर बनवो,
अज्ञानाचा अंधार दूर करून
श्रीराम तुमच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणो..!

🔥मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या जीवनातून आपल्याला विचार, शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता आणण्यासाठी प्रेरणा मिळो.🔥

🙏श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

Shree Ram Navami Chya Hardik Shubhechha In Marathi

🔥शांती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या या देशातून
वाईटाला समाप्त करावे लागेल,
आतंकी रावणाचा अंत करण्यासाठी
श्री रामांना यावे लागेल…🔥
रामनवमीच्या च्या हार्दिक शुभेच्छा… प्रभू श्रीराम तुम्हाला नेहमी आनंदी ठेवो.😊

दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा!🚩

राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दशरथ नंदन राम, दया सागर राम, रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम, श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

शुभ दिवस आहे राम जन्माचाचला करुया साजरा,तुम्हाला सगळ्यांना⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्रभू श्री राम, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा!

प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल. रामनवमीच्या शुभेच्छा!

संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी ।प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक ही नारा एकही नाम प्रभू हमारा श्रीराम, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
⛳श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!⛳

श्री राम नवमी साठी मराठी शुभेच्छा

ज्यांचा कर्म धर्म आहे..ज्यांची वाणी सत्य आहे.त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे.⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंथयुक्त तरिही , वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला

चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम, एकैकं अक्षरं पुसां, महापातकनाशकम, श्री राम नवमीच्या शुभेच्छाु!

राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी… राम नवमीच्या शुभेच्छा!

श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, श्री राम नवमीच्या शुभेच्छा!

गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही, भक्तांना देता वरदान तुम्ही, कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही.. जय श्री राम

ज्यांच्या मनात श्रीराम आहे, त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची
सुरुवात नेहमीच मिळेल आनंद
आणि आयुष्यात होईल भरभराट,
🙏श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🙏

श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे🙏…
⛳श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

रामनवमीच्या शुभेच्छा प्रतिमा

जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा
कृष्ण आवश्यक आहे,
तसाच प्रत्येकाच्या मनात,
मर्यादा पुरुषोत्तम
राम असणं आवश्यक आहे…
⛳श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!⛳

दशरथ नंदन राम
दया सागर राम
सत्यधर्म पारायण राम
राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा

आयोध्या ज्यांचे धाम आहे
राम ज्यांचे नाम आहे
अशा या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या
चरणी माझा नेहमी प्रणाम आहे..

रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री राम जन्मोत्सव शुभेच्छा

राम नवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांनी
दृष्टांचा करण्या सर्वनाश घेतला होता अवतार,
म्हणून आपणही आजच्या या दिवसाला सार्थक बनवूया,
आपल्या आत असणाऱ्या रावणाचा अंत करुया..
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा…!

शांती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या या देशातून
वाईटाला समाप्त करावे लागेल,
आतंकी रावणाचा अंत करण्यासाठी
श्री रामांना यावे लागेल…
रामनवमीच्या च्या हार्दिक शुभेच्छा… प्रभू श्रीराम तुम्हाला नेहमी आनंदी ठेवो.

राम नाम जपत राहा चांगले काम करत राहा, राम नवमीच्या शुभेच्छा!

रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट, राम नवमीच्या शुभेच्छा

पायो जी मैने राम रतन धन पायो… राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shri Ram Janmotsav Whatsapp Status images

मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या
जीवनातून आपल्याला विचार,
शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता
आणण्यासाठी प्रेरणा मिळो.
🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
⛳श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!⛳

प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी
आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी
श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या
आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना.
🙏श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🙏

श्रीरामांची मर्यादा, माता सीतेचे धैर्य,
लक्ष्मणाचे तेज, हनुमानाची भक्ती
आणि भरताचा त्याग आपणास नेहमी शिकवण देत राहो…
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.

🙏श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

Leave a Comment